मानसिक शांती मिळवण्याची साधने जाणून घ्या, शांतिगिरीजी महाराजांकडून; लोकमत भक्ती युट्युब लाईव्हच्या चर्चासत्रात!

सद्यस्थितीत मनुष्याकडे सर्वकाही आहे, फक्त नाहीये, ती मनःशांती! त्याच्या शोधार्थ तो मठात, मंदिरात, अरण्यात फिर फिर फिरत आहे. मात्र, ती मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणजे सत्संग! संतांच्या सहवासात मनःशांती त्वरित मिळते. याचा अनुभव आपणही घेऊ शकता, १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता, आयोजित केलेल्या स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या live चर्चासत्रात! या चर्चासत्रात ते 'मानसिक शांती मिळवण्याची साधने' आपल्या श्रोत्यांना सांगणार आहेत.

#LokmatBhakti #SwamiShantigiriMaharaj #ManShanti

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा